डॉ. रवीन्द्रनाथ टोणगावकर - लेख सूची

साक्षात्कारांमागील वैज्ञानिक सत्य (भाग २)

देवाची उपासना, आध्यात्मिक साधना व ती करत असताना होणारी अनुभूती ह्यांमागील वैज्ञानिक सत्य उलगडून सांगणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध —————————————————————– अनादि अनंत काळापासून जगातील लाखो-करोडो लोक देवाची भक्ती करतात. देवळांत, मशिदींत किंवा चर्चमध्ये किंवा निरनिराळ्या आध्यात्मिक पंथांत नित्यनेमाने हजेरी लावतात. तासन् तास मंत्रपठण करतात, नमाज पढतात; बाबा, बुवा, महाराजांच्या प्रवचनास जातात; पंढरीच्या वारीस जातात, भागवत कथा …

साक्षात्कारांमागील वैज्ञानिक सत्य (भाग १)

कोट्यावधी माणसे शेकडो वर्षांपासून देवाची उपासना, तसेच विविध प्रकारची आध्यात्मिक साधना करीत आले आहेत व त्यातून त्यांना ‘बरे वाटते’ असा दावा करीत आली आहेत. ही अनुभूती, तसेच साक्षात्कार ह्या संकल्पनेमागील वैज्ञानिक सत्य प्रतिपादन करणारा हा लेख तुमच्या विचारांना चालना देईल. ——————————————————————————– मी स्वतःवर केलेल्या प्रयोगातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे, एखाद्या कल्पनेवर, किंवा …

वैद्यकीय क्षेत्रांतील कॉम्प्युटराईज्ड बुवाबाजी

सध्या अनेक छोट्या-मोठ्या गावांत खालील प्रकारची पत्रके वाटली जात आहेत. ‘न्यू संजीवनी हेल्थ केअर’ द्वारा संपूर्ण शारीरिक तपासणी… ‘निरोगी निरामय सफलतेचे रहस्य’… १०० टक्के उपचार होऊ शकतो. आपण निराश आहात का? दीर्घकालीन आजाराने? आपण हरले आहात का? आपल्या स्वास्थ्यामुळे ? आपण हैराण आहात का? दवाखान्यामुळे ? आपणास चांगले आरोग्य पाहिजे का? तर या! । आपल्या …